मुंबई - मृत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारासंबंधी ईडीकडून चौकशी केली जात आहे. आज (सोमवारी) ईडी कार्यालयात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची पुन्हा चौकशी होत असताना सुशांतसिंह याचा रूममेट सिद्धार्थ पिठाणी हासुद्धा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला आहे.
सुशांतसिंह प्रकरण : सिद्धार्थ पिठाणी ईडी कार्यालयात हजर - Siddharth Pithani present at the ED office
मृत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारासंबंधी ईडीकडून चौकशी केली जात आहे.
सुशांतसिंह प्रकरण : सिद्धार्थ पिठाणी ईडी कार्यालयात हजर
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...