महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहेले मंदिर फिर सरकार; उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील - खासदार राहुल शेवाळे - सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्या निकाल जाहीर

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी "पहेले मंदिर फिर सरकार" अशी घोषणा केली होती. तर, आता मंदिराचा निर्णय लागला आहे आणि सरकारचा निर्णयही लवकरच लागेल. राम मंदिराच्या निर्णयाप्रमाणे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सरकारबाबतही योग्य निर्णय घेतील, असे वक्तव्य खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.

अयोध्या निकालावर शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांची प्रतिक्रिया

By

Published : Nov 9, 2019, 2:32 PM IST

मुंबई - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला श्रद्धांजली वाहिली.

अयोध्या निकालावर शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांची प्रतिक्रिया

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी "पहेले मंदिर फिर सरकार" अशी घोषणा केली होती. तर, आता मंदिराचा निर्णय लागला आहे आणि सरकारचा निर्णयही लवकरच लागेल. राम मंदिराच्या निर्णयाप्रमाणे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सरकारबाबतही योग्य निर्णय घेतील, असे वक्तव्य खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details