महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Border Dispute : मराठी बाधवांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही - शिवसेना नेते संजय राऊत - महाराष्ट्र सीमाप्रश्न

महाराष्ट्र सीमा वादावर ( Maharashtra border issue ) शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना बोलून बेळगाव कोर्टात हजर राहणार आहेत. मराठी बांधवांवर कोणताही अन्याय सहन करणार नाही असे संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

Border Dispute
Border Dispute

By

Published : Nov 28, 2022, 4:38 PM IST

मुंबई-महाराष्ट्र सीमा वादावर ( Maharashtra border issue ) शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना बोलून बेळगाव कोर्टात हजर राहणार आहेत. मराठी बांधवांवर कोणताही अन्याय सहन करणार नाही असे संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले. जीवाचे पर्वा न करता या प्रकरणात लढत राहील असाही पण त्यांना केला. हजारोच्या संख्येने आम्ही बेळगाव कोर्टात स्वतःला अटक करून घेऊ बेळगाव साठी 170 वा हुतात्मा होण्याची माझी तयारी असल्याचे राऊत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details