मुंबई -महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी विरोधात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव; शपथविधी घटनाबाह्य असल्याचा आरोप - oath ceremony of Chief Minister Devendra Fadnavis is non constitutional
याचिकेत राज्यपालांनी केलेला शपथविधी हा घटनाबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घटनाबाह्य पद्धतीने शपथ घेतल्याचा ठपका या याचिकेत ठेवण्यात आला आहे.
संग्रहित छायाचित्र
याचिकेत राज्यपालांनी केलेला शपथविधी हा घटनाबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घटनाबाह्य पद्धतीने शपथ घेतल्याचा ठपका या याचिकेत ठेवण्यात आला आहे.
Last Updated : Nov 23, 2019, 8:22 PM IST