मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २१ आणि २२ आॅगस्टला कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. कोल्हापूर आणि सांगलीला महापुराने वेढले होते. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याचे आणि योग्य ती मदत करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा - उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २१ आणि २२ आॅगस्टला कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. कोल्हापूर आणि सांगलीला महापुराने वेढले होते. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याचे आणि योग्य ती मदत करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा करणार
कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करून तेथील नागरिकांची ठाकरे भेट घेणार आहेत. दरम्यान, 'मी कोरडी सहानुभूती दाखवायला जाणार नाही' असे उध्दव ठाकरे यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. यापूर्वी शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना सहाय्य पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.