शरद पवार, उद्धव ठाकरे यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिसनेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 12.30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी टि्वटरद्वारे दिली आहे.
संजय राऊत
मुंबई- महाराष्ट्रात आज राजकीय भूंकप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली. यावर शरद पवारांनी ट्वीट करत हा निर्णय अजित पवार यांचा वैयक्तीक निर्णय असल्याचे स्पष्ट केले. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिसनेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 12.30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी टि्वटरद्वारे दिली आहे.