मुंबई - सेरेबल पाल्सी या शारीरिक आजाराने त्रस्त असलेल्या संस्कार सुनील भोळे या २१ वर्षीय तरुणाने वर्सोवा येथील पालिका शाळेत मतदान केले. यावेळी त्याची आई संस्कृती व वडील सुनील भोळे उपस्थित होते.
संस्कार भोळेची आई संस्कृती भोळे यांची प्रतिक्रिया हेही वाचा - वरळी मतदारसंघातील बावन्न चाळ मतदान केंद्रात फेर मतदान घ्या; राष्ट्रवादीची मागणी
संस्कारने दुसऱ्यांदा मतदान केलं आहे. याआधी त्याने लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केलेले आहे. संस्कारचा चेहऱ्यापर्यंतचा भाग कार्यरत आहे. त्याला बोललेल्या भाषा समजतात. संस्कार आपल्या भावना हसून व्यक्त करत असल्याचे त्याची आई संस्कृती भोसले यांनी सांगितले.
हेही वाचा - दोन्ही हात नसतानाही पुण्यातील 'या' महिलेने केले मतदान