महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Varsha Gaikwad Positive : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

हिवाळी अधिवेशना (Winter session) दरम्यान अनेक पोलिस कर्मचारी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना (Government employees) कोरोनाची लागण (Corona infection) झाली आहे. त्यातच आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड(School Education Minister Varsha Gaikwad) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Varsha Gaikwad
वर्षा गायकवाड

By

Published : Dec 28, 2021, 12:45 PM IST

Updated : Dec 28, 2021, 2:58 PM IST

मुंबई: सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनादरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. अधिवेशनादरम्यान एकूण 1300 लोकांचे कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 जनांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव आला आहे. तसेच वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात अनेक मंत्री प्रशासकीय कर्मचारी आल्याने अधिवेशनात चिंतेचे वातावरण आहे. वर्षा गायकवाड यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली असुन संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

वर्षा गायकवाड ट्विट
Last Updated : Dec 28, 2021, 2:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details