महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळासाहेंबाच्या विचाराची मशाल ही केवळ निष्ठावंताच्या हातात असणार-संजय राऊत - संजय राऊत बाळासाहेब राऊत

बाळासाहेंबाच्या विचाराची मशाल ही केवळ निष्ठावंताच्या हातात असणार आहे. त्यांनी निष्ठा आणि अस्मितेला तेज प्राप्त करून दिले, असे मत शिवसेना नेता संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांना जाऊन १० वर्षे जाऊन झाले. आज त्यांच्या नावाने ढोंग सुरू ( Sanjay Raut slammed BJP ) आहे

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Nov 17, 2022, 10:27 AM IST

मुंबई : बाळासाहेंबाच्या विचाराची मशाल ही केवळ निष्ठावंताच्या हातात असणार आहे. त्यांनी निष्ठा आणि अस्मितेला तेज प्राप्त करून दिले, असे मत शिवसेना नेता संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांना जाऊन १० वर्षे जाऊन झाले. आज त्यांच्या नावाने ढोंग सुरू ( Sanjay Raut slammed BJP ) आहे. हे ढोंग चालणार नाही, त्याला लाथ मारुन पुढे चालले पाहिजे. बाळासाहेबांचे वारसदार सांगून जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचेही राऊत यांनी म्हटले ( Balasaheb Thackeray death anniversary ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details