महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेला अर्ध्या जागा मिळाल्या नाही तर युती तुटेल - खासदार संजय राऊत - Sanjay Raut on Maharashtra

युतीमध्ये शिवसेनेला अर्ध्या जागा मिळाल्या नाही तर भाजप-सेनेची युती तुटू शकते. असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

खासदार संजय राऊत

By

Published : Sep 19, 2019, 1:02 PM IST

Updated : Sep 19, 2019, 2:11 PM IST

मुंबई - युतीमध्ये शिवसेनेला अर्ध्या जागा मिळाल्या नाही तर भाजप-सेनेची युती तुटू शकते. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी 50-50 टक्के जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला असेल, तर त्यात काही चुकीचे नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे विधान केले. 'चुनाव साथ लढेंगे क्यु नही लढेंगे' असेही ते म्हणाले.

Last Updated : Sep 19, 2019, 2:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details