महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर - Lok Sabha constituency

माजी मंत्री आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनीही उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्यासाठी दावा केला होता. मात्र, त्यांना उमेदवारी न देता आज संजय निरुपम यांचे नाव जाहीर करण्यात आले.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम

By

Published : Mar 25, 2019, 3:18 PM IST

मुंबई - संजय निरुपम यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.

माजी मंत्री आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनीही उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्यासाठी दावा केला होता. मात्र, त्यांना उमेदवारी न देता आज संजय निरुपम यांचे नाव जाहीर करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details