मुंबई :टेरर फंडिंगच्या आरोपाखाली सलीम फ्रुटला केली ( Salim Fruit Family Traveled to Pakistan Three Times ) होती. यानंतर या प्रकरणात सलीम फ्रुटच्या पत्नीचा ( Wedding of Chhota Shakeel Daughter ) जबाब नोंदवण्यात आला होता. त्यावेळी 2013 मध्ये शकीलची मुलगी झोयाच्या साखरपुड्याला ( NIA Filed Chargesheet in Terror Funding Case in Court ) एंगेजमेंटला उपस्थित राहण्यासाठी पहिल्यांदा पाकिस्तानला गेले होती. त्यानंतर मार्च 2014 मध्ये शकीलची धाकटी मुलगी अमनच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सप्टेंबर 2014 मध्ये पुन्हा झोयाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ते दुसऱ्यांदा पाकिस्तानला गेले होते, असे आरोपपत्रामध्ये सांगण्यात आले आहे.
सलीम फ्रुट छोटा शकीलच्या मुलींच्या साखरपुडा आणि लग्न समारंभात सहभागीमुंबई मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट त्याचे कुटुंबीय आपल्या मेहुणा गँगस्टर छोटा शकीलच्या पाकिस्तानमधील कराची येथील मुलींच्या साखरपुडा आणि लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांचा वापर पाकिस्तानमध्ये जाण्याकरिता करण्यात आला नव्हता, असे कुरेशीच्या पत्नीने राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिलेल्या जबाब सांगितले आहे. NIA ने फ्रूटची पत्नी साझियाचे जवाब टेरर फंडिंग दहशतवादी निधी प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात जोडला आहे. ज्यात फ्रूट, शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजान आणि इतरांना अटक करण्यात आली आहे.
सलीम फ्रुटचे कुटुंब दुबईतून तीन वेळा बेकायदेशीरपणे पाकिस्तानातया वर्षी 20 ऑगस्ट रोजी एनआयएने नोंदवलेल्या तिच्या बयाणात, शकीलची पत्नी नझमाची बहीण साझिया म्हणाली की, त्यांचे संपूर्ण कुटुंब तिचा नवरा आणि मुले दुबईतून तीन वेळा बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेले. 2013 मध्ये शकीलची मुलगी झोयाच्या एंगेजमेंटला उपस्थित राहण्यासाठी पहिली ट्रिप केली होती. त्यांनी मार्च 2014 मध्ये शकीलची धाकटी मुलगी अनमच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आणि सप्टेंबर 2014 मध्ये पुन्हा झोयाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानला प्रवास केला.