मुंबई -महाराष्ट्रात 21 ओक्टॉबर रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करीत रफी अहमद किडवाईच्या हद्दीत पथसंचलन केले. मुंबईत शांततेत मतदान पार पडावे, या करिता कायदा व सुव्यवस्था राखीत अधिकाधिक मतदान करावे, म्हणून पोलिसांनी हा लाँग मार्च काढला. या लाँग मार्चमध्ये मुंबई पोलीस, नागालँड पोलीस पथकासह होमगार्ड सहभागी झाले होते.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे पथ संचलन - रूट मार्च मुंबई पोलीस
महाराष्ट्रात 21 ओक्टॉबर रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करीत रफी अहमद किडवाईच्या हद्दीत पथसंचलन केले.

मतदानाच्या आगोदर मुंबई पोलिसांचा रूट मार्च
मतदानाच्या आगोदर मुंबई पोलिसांचा रूट मार्च