मुंबई -देशभरात आज कोरोना वैक्सीनचा ड्राय रन घेतला जात आहे. मुंबईतही महापालिकेच्या अखत्यारीतील कूपर राजावाडी रुग्णालय आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर येथे ड्राय रन घेण्यात आला. त्यापैकी बीकेसी सेंटर येथून आमच्या प्रतिनिधी मंगल हनवटे यांनी घेतलेला आढावा.
बीकेसी सेंटर येथून कोरोनाच्या वैक्सीनच्या ड्राय रनचा आढावा - dry run BKC latest news
देशभरात आज कोरोना वैक्सीनचा ड्राय रन घेतला जात आहे. मुंबईतही महापालिकेच्या अखत्यारीतील कूपर राजावाडी रुग्णालय आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर येथे ड्राय रन घेण्यात आला. त्यापैकी बीकेसी सेंटर येथून आमच्या प्रतिनिधी मंगल हनवटे यांनी घेतलेला आढावा..
बीकेसी सेंटर येथून कोरोनाच्या वैक्सीनच्या ड्राय रनचा आढावा
राज्यातील ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणासाठी दुसरी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन, तर प्रत्येक महापालिका क्षेत्रात एका आरोग्य संस्थेत ड्राय रन घेण्यात येणार आहे. यापूर्वी २ जानेवारी महाराष्ट्रातील चार राज्यात ही मोहीम राबवण्यात आली होती.