महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Relief To Riaz Bhati : परमबीर सिंह यांच्या सोबत फरार घोषित आरोपी रियाझ भाटीला दिलासा - मुंबई हायकोर्ट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Former Mumbai Police Commissioner Parambir Singh ) यांच्या सोबत फरार घोषित करण्यात आलेला ( Declared absconding ) आरोपी रियाझ भाटीला ( Accused Riaz Bhati ) मुंबई हायकोर्टाने ( Mumbai High Court ) दिलासा दिला आहे. खंडणी वसूली प्रकरणात त्याला फरार घोषित केल्याचा महानगर दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्यात आला आहे

Parambir Singh - Riaz Bhati
परमबीर सिंह - रियाझ भाटी

By

Published : Jan 7, 2022, 5:01 PM IST

मुंबई: चे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सोबत फरार घोषित करण्यात आलेला आरोपी रियाझ भाटीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. खंडणी वसूली प्रकरणात महानगर दंडाधिकारी कोर्टाने त्याला फरार घोषित केले होते खंडपीठाने हा आदेश रद्द केला आहे. खंडणीच्या याच प्रकरणात यापूर्वी विनय सिंह यालाही फरार घोषित केल्याचा आदेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला होता. रियाज भाटी आणि विनय सिंह हे दोन्ही आरोपी परमबीर सिंह यांच्यासोबत खंडणीच्या प्रकरणात फरार आरोपी घोषित करण्यात आले होते

ABOUT THE AUTHOR

...view details