नवी मुंबई :कोपरखैरणेत 42 वर्षीय शिक्षिकेवर सलग सहा महिने बलात्कार (Raped lady teacher for six months) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराबाबत कुठेही वाच्यत्या करू नको, तोंड बंद ठेव; अन्यथा तुझ्या मुलीवरही बलात्कार करू अशी धमकी (threatening rape her daughter) देणाऱ्यांना पोलिसांनी बड्या ठोकल्या (Three arrested in rape case)आहेत. Lady Teacher Rape Case, latest news from Mumbai, Mumbai Crime,
Lady Teacher Rape Case : मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देत शिक्षिकेवर सलग सहा महिने बलात्कार; तिघांना अटक - शिक्षिकेवर सहा महिने बलात्कार
शिक्षिकेला तुझ्या मुलीवरही बलात्कार करू अशी धमकी (threatening rape her daughter) देणाऱ्यांना पोलिसांनी बड्या ठोकल्या (Three arrested in rape case)आहेत. Lady Teacher Rape Case, latest news from Mumbai, Mumbai Crime. 42 वर्षीय शिक्षिकेवर सलग सहा महिने बलात्कार (Raped lady teacher for six months) झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराबाबत कुठेही वाच्यत्या करू नको, तोंड बंद ठेव अशी धमकी तिला देण्यात आली होती.

हे आहेत तिघे नराधम : अस्लम अब्दुल हाफीज कुरेशी (वय 47 वर्षे), मुश्ताक अमन शेख (वय 45 वर्षे) आणि इम्रान अमन शेख (वय 47 वर्षे) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपी अस्लम अब्दुल हाफीज कुरेशीच्या सांगण्यावरून मुश्ताक अमन शेख आणि इम्रान अमन शेख या दोन आरोपींनी पीडितेच्या कोपरखैरणेतील राहत्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला. एप्रिल 2020 ते सप्टेंबर 2020 या सहा महिन्याच्या कालावधीत आरोपी सतत पीडितेवर बलात्कार करत होते.
आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल :आरोपी पीडितेला या प्रकाराबाबत तोंड उघडू नको; अन्यथा तुझ्या मुलीवर देखील बलात्कार करू असे धमकावत होते. पीडितेला हा सततचा अत्याचार सहन न झाल्याने तिने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान आरोपींविरोधात भादंवि कलम 376, 376(1), 504, 506, 506 (2), 34 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.