महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Girl Rape : मतिमंद अल्पवयीन बहिणीवर बलात्कार, नराधम भावाला अटक - Minor Girl Rape

मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape on mentally challenged girl) झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतून (Mumbai Girl rapist arrested) समोर आली आहे. येन दिवाळी सणात ही लज्जास्पद घटना घडल्याने मुंबईत खळबळ (Minor Girl Rape) माजली आहे. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात पॉस्कोचा गुन्हा (POSCO Crime) दाखल करण्यात आला. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Latest news from Mumbai), (Mumbai crime)

Minor Girl Rape
Minor Girl Rape

By

Published : Oct 26, 2022, 3:47 PM IST

मुंबई : मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape on mentally challenged girl) झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतून (Mumbai Girl rapist arrested) समोर आली आहे. येन दिवाळी सणात ही लज्जास्पद घटना घडल्याने मुंबईत खळबळ (Minor Girl Rape) माजली आहे. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात पॉस्कोचा गुन्हा (POSCO Crime) दाखल करण्यात आला. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Latest news from Mumbai), (Mumbai crime)

बलात्काऱ्याला अटक -पोलिसांनी बलात्कार प्रकरणी एकाला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मंगळवारी मुंबईत अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ३७६ आणि ३४ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

चुलत बहिणीवर बलात्कार-सोमवारी मुंबईत एका 34 वर्षीय भावावर त्याच्या 14 वर्षीय चुलत बहिणीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील तिच्या नातेवाईकाच्या ३४ वर्षीय भावाने पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला. भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण नेरळ पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे. संबंधित आरोपी फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरक्षा रक्षकाचा बलात्कार -यापूर्वी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने त्याच्या वरिष्ठ साथीदारावर बलात्कार केला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिला धमकावत होता आणि अनेक दिवस तिचे लैंगिक शोषण करत होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details