Rahul Gandhi PC: पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती अदानी संदर्भात राहुल गांधी घेणार पत्रकार परिषद, - Rahul Gandhi PC
Rahul Gandhi PC : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांंच्या संबंधातील विषयांना घेऊन कॉंग्रेसने आतापर्यंत 100 प्रश्न विचारले आहेत. मात्र, पंतप्रधान यावर मौन बाळगून आहेत. या अनुषंगाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज (गुरुवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी दिली. (PM Narendra Modi) (Industrialist Adani) (Rahul Gandhi PC Today) (G 20 Summit) (Congress 100 Questions to PM Modi) (Rahul Gandhi PC On Modi Adani)
राहुल गांधी
Published : Aug 31, 2023, 4:51 PM IST