मुंबई : राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण ( 100 Days of State Government ) झाल्याचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची’ या पुस्तिकेचे ( Publication of Booklet by CM and Deputy CM ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
Publication of Booklet by CM and Deputy CM : सरकारला 100 दिवस पूर्ण, या निमित्ताने पुस्तिकीचे प्रकाशन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती - मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत
नवीन सरकारला 100 दिवस पूर्ण ( 100 Days of State Government ) झाल्यानिमित्ताने गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या पुस्तिकेचे ( Publication of Booklet by CM and Deputy CM ) प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची' पुस्तिकेचे प्रकाशन
पुस्तिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मनोगतासह सरकारची शंभर दिवसांची वाटचाल : 'शंभर दिवस सेवेचे, समर्पणाचे, प्रामाणिकतेचे आणि वचनबद्धतेचे' अशी या पुस्तिकेची संकल्पना आहे. या पुस्तिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मनोगतासह शंभर दिवसांच्या वाटचालीत घेण्यात आलेल्या लोकाभिमुख आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास सर्वच विभागांच्या महत्वाच्या निर्णयांचा आणि अंमलबजावणीच्या टप्प्यातील माहितीचा समावेश आहे. प्रकाशन प्रसंगी राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्यासह विविध विभागांचे सचिवस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते.
मागील शंभर दिवसातील शासनाने घेतलेले निर्णयांची पुस्तिकेत माहिती :मागील शंभर दिवसातील शासनाने कोणते कोणते निर्णय घेतले कोणते कोणते उद्दिष्ट पूर्ण केले जन तेला कोणते कोणते लाभ झाले या संदर्भातला तपशील या पुस्तिकेमध्ये करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
TAGGED:
Chief Minister Eknath Shinde