पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवा लावण्याच्या आवाहनाला मुलुंडमध्ये जोरदार प्रतिसाद - Public Responce to Pm Modi's initiation of lighting lamp
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवा लावण्याच्या आवाहनाला मुलुंडमध्ये जोरदार प्रतिसाद
![पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवा लावण्याच्या आवाहनाला मुलुंडमध्ये जोरदार प्रतिसाद Public Responce to Pm Modi's initiation of lighting lamp](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6679828-thumbnail-3x2-aaa.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवा लावण्याच्या आवाहनाला मुलुंडमध्ये जोरदार प्रतिसाद
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्याबाबत एका व्हिडिओच्या माध्यमातून देशातील लोकांना आवाहन केले होते. या आवाहनाला मुलुंड मधील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. घरातील वीज बंद करून अनेकांनी दिवे लावले. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने येथे प्रतिसाद मिळणार हे निश्चितच होते. त्याप्रमाणे लोकांनी घरात अंधार करून दिवे लावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवा लावण्याच्या आवाहनाला मुलुंडमध्ये जोरदार प्रतिसाद