मुंबई- दिल्ली येथील जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन सुरू आहेत. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथेही विविध विद्यार्थी संघटना एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, संजय निरुपम यांनी भेट दिली आहे. 24 तास झाले तरीही आंदोलन सुरूच आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे येथील आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
'जेएनयू' हल्ल्याच्या निषेधार्थ आजही मुंबईत आंदोलन सुरू - दिल्ली
दिल्ली येथील जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे २४ तास उलटूनही आंदोलन सुरूच आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे येथील आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आंदोलनात सहभागी आंदोलक