महाराष्ट्र

maharashtra

'ईटीव्ही भारत'ला पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा

By

Published : May 1, 2020, 11:11 PM IST

Updated : May 1, 2020, 11:38 PM IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Prithviraj Chavan wishes Maharashtra Day to 'E TV Bharat'
'ईटीव्ही भारत'ला पथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा

सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने आज (शुक्रवार) महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
Last Updated : May 1, 2020, 11:38 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details