महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था, पोलीस बंदोबस्त तैनात - भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

मुंबईतील चैत्यभूमी, दादर, शिवाजी पार्क परिसरामध्ये जमा होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंबर कसली आहे. याबरोबरच मुंबई महानगरपालिकेतर्फेदेखील योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था

By

Published : Dec 4, 2019, 3:50 PM IST

मुंबई- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आंबेडकरांच्या अनुयायांची गर्दी वाढत आहे. 6 डिसेंबरला दादर परिसरामध्ये जमणारा लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था

मुंबईतील चैत्यभूमी, दादर, शिवाजी पार्क परिसरामध्ये जमा होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कंबर कसली आहे. याबरोबरच मुंबई महानगरपालिकेतर्फेदेखील योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details