महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई; मरीन लाईन भागातील इमारतीचा काही भाग कोसळला - मुंबई बातमी

Portion of a building collapsed in Mumbai's Marine line area
मरीन लाईन भागातील इमारतीचा काही भाग कोसळला

By

Published : Jul 16, 2020, 2:37 AM IST

Updated : Jul 16, 2020, 7:22 AM IST

02:34 July 16

मरीन लाईन भागातील इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई- मरीन लाईन भागातील इमारतीचा काही भाग बुधवारी मध्यरात्री कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या यात कोणीही जखमी झाले नाही.  

मुंबईच्या मरीन लाईन भागात ही इमारत असून, बुधवारी रात्री या इमारतीचा काही भाग अचानक खाली कोसळला.

घटनेनंतर अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

दरम्यान, बुधवारी मुंबईतील पाववाला स्ट्रिट येथेही इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत 2 जण जखमी झाले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Last Updated : Jul 16, 2020, 7:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details