व्हायरल: विनाकारण भटकणाऱ्यांना पोलीसी खाक्या; व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल - video viral on social media
पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहनही करत आहे. मात्र, ही भाषा काही बहाद्दरांना समजतच नसल्याने पोलीसही हतबल झालेत. शेवटी, त्यांनी या फिरस्त्यांना पोलिसीखाक्या दाखवला आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

व्हायरल: फिरस्त्यांना पोलीसी खाक्या दाखवल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
मुंबई- राज्यासह देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहनही करत आहे. मात्र, ही भाषा काही बहाद्दरांना समजतच नसल्याने पोलीसही हतबल झालेत. शेवटी, त्यांनी या फिरस्त्यांना पोलिसी खाक्या दाखवला आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
व्हायरल: फिरस्त्यांना पोलीसी खाक्या दाखवल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
Last Updated : Mar 25, 2020, 1:53 PM IST