मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांची धक्का-बुक्की
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांनी धक्का-बुक्की केली. शेताच्या लोन संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते.
बाप-लेकीला पोलिसांची धक्का-बुक्की
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांनी धक्का-बुक्की केली आहे. पनवेल येथील देशमुख हे शेतकरी असून आपल्या शेताच्या लोन संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते. त्यांच्या सोबत त्यांची आठ वर्षांची मुलगी होती. दोघांनी मातोश्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना धक्का-बुक्की केली. सविस्तर वृत्त काही वेळात.....