मुंबई:पॉस्को किंवा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी (file a case in POSCO molestation case) यापुढे डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी (Permission of DCP level officer is mandatory ) घ्यावी लागणार आहे, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत. यामुळे खोट्या तक्रारींना आळा बसेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. पॉस्को किंवा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आता डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असेल.
Case In POSCO Molestation: पॉस्को, विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी अनिवार्य - पॉस्को विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी
पॉस्को किंवा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी (file a case in POSCO molestation case) यापुढे डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी (Permission of DCP level officer is mandatory ) लागणार आहे, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) यांनी दिले आहेत. यामुळे खोट्या तक्रारींना आळा बसेल अशी अशा व्यक्त केली जात आहे
पोलीस आयुक्त संजय पांडे