मुंबई - महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या सत्तानाट्यावर काल ( मंगळवारी) काही दिवसासाठी का होईना पडदा पडला. राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. खरंतर युतीला बहुमत मिळालं होतं. पण युतीमधील मुख्यमंत्री पदाच्या वादावरुन बहुमत मिळूनही राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वेळ महाराष्ट्रावर आली. हा मतदारांचा अपमान आहे. यावरील जनतेच्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिनीधींना घेतल्या आहेत.
राष्ट्रपती राजवट राज्यात लागू झाल्यानंतर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया - राष्ट्रपती राजवट बद्दल जनतेला काय वाटते बातमी
महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या सत्तानाट्यावर काल (मंगळवारी) काही दिवसासाठी का होईना पडदा पडला. राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. खरंतर युतीला बहुमत मिळालं होतं. पण युतीमधील मुख्यमंत्री पदाच्या वादावरुन बहुमत मिळूनही राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वेळ महाराष्ट्रावर आली.
मुंबईकरांच्या प्रतिक्रिया