महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सरकारविरोधी घोषणाबाजी - हिवाळी अधिवेशन घडामोडी

गोंधळातच सभापतींकडून इतर विधेयक उरकून घेणे सुरू आहे, असे म्हणत विरोधकांची विधानपरिषदेत जोरदार घोषणबाजी केली. त्यानंतर मराठा आरक्षणावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा नाही, असे म्हणत मराठा समाजाला आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करत सदस्य विनायक मेटे, सदाभाऊ खोत, भाई गिरकर, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर आदींनी पायऱ्यांवर उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

मुंबई
मुंबई

By

Published : Dec 15, 2020, 5:08 PM IST

मुंबई- हिवाळी अधिवेशनात गोंधळातच सभापतींकडून इतर विधेयक उरकून घेणे सुरू आहे, असे म्हणत विरोधकांची विधानपरिषदेत जोरदार घोषणबाजी केली. त्यानंतर मराठा आरक्षणावर चर्चा नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा नाही, असे म्हणत मराठा समाजाला आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करत सदस्य विनायक मेटे, सदाभाऊ खोत, भाई गिरकर, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर आदींनी पायऱ्यांवर उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

मुंबई

ABOUT THE AUTHOR

...view details