महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Girl Molestation Case : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चुनाभट्टी परिसरातून एकाला अटक - One man arrested for molestation

अल्पवयीन मुलीचा विनयभंग (molestation of a minor girl) केल्याप्रकरणी एकाला अटक (one arrested in minor girl molestation case) करण्यात आली आहे. आयपीसी कलम 354 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल (case registered under POCSO Act) करण्यात आला आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime

Minor Girl Molestation Case
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चुनाभट्टी परिसरातून एकाला अटक

By

Published : Nov 21, 2022, 6:09 PM IST

Updated : Nov 21, 2022, 7:06 PM IST

मुंबई - चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग (molestation of a minor girl) केल्याप्रकरणी एकाला अटक (one arrested in minor girl molestation case) करण्यात आली आहे. आयपीसी कलम 354 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल (case registered under POCSO Act) करण्यात आला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. latest news from Mumbai, Mumbai Crime

पीडितेच्या जबानीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल -मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली असून, पीडितेच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी आज सत्र न्यायालयात गेले.

घरात एकटी असल्याचा फायदा घेत विनयभंग-पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी होती आणि आरोपीने त्याचा फायदा घेतला. पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयात हजर केले.

Last Updated : Nov 21, 2022, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details