मुंबई- कारचा भीषण अपघात झाल्याने एकाचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घडली असून जखमींवर कासा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, २ जखमी - car accident ahmedabad national highway
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवन येथे मुंबईहून गुजरातच्या दिशेने एक कार जात होती. या कारला मागून एका कंटेनरने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
कार अपघात
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवन येथे मुंबईहून गुजरातच्या दिशेने एक कार जात होती. या कारला मागून एका कंटेनरने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातातील मृत व्यक्ती ही विक्रोळी येथील असून जखमींमध्ये एक पनवेलचा व सफाळे येथील एकाचा समावेश आहे.
हेही वाचा-बाल लैंगिक अत्याचाराच्या विरोधातील 'ऑपरेशन ब्लॅकफेस'अंतर्गत 135 गुन्हे
TAGGED:
mumbai