मुंबई :राज्यात आज(शुक्रवार) नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आज देखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५ हजार ५८२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १०,४८३ नविन रुग्ण आणि नोंद झालेल्या ३०० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा - ८६२ (४५), ठाणे - १७५ (५), ठाणे मनपा - १८८ (१०), नवी मुंबई मनपा - ३८५ (४), कल्याण डोंबिवली मनपा - २५२ (६), उल्हासनगर मनपा - २० (२), भिवंडी निजामपूर मनपा - ९ (४), मीरा भाईंदर मनपा - ७३ (३), पालघर - ६७, वसई-विरार मनपा - १३५ (१४), रायगड - २५६ (९), पनवेल मनपा - १७५ (१९), नाशिक - २११ (२), नाशिक मनपा - ५२७ (२३), मालेगाव मनपा - ४३ (१), अहमदनगर - २८१ (४), अहमदनगर मनपा - १८५ (१), धुळे - ८ (२), धुळे मनपा - ११६ (१), जळगाव - ४१७ (५), जळगाव मनपा - ४ (१), नंदूरबार - १३, पुणे - ५५१ (१७), पुणे मनपा - १३९५ (३५), पिंपरी चिंचवड मनपा - ९०५ (१८), सोलापूर - २५२ (५), सोलापूर मनपा - ५१ (२), सातारा - २२० (६), कोल्हापूर - १७८ (६), कोल्हापूर मनपा - ९२, सांगली - ७१ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा - १२१ (२), सिंधुदूर्ग - १५, रत्नागिरी - १३ (३), औरंगाबाद - २५१ (२), औरंगाबाद मनपा - १९६ (२), जालना - ६१, हिंगोली - ६०, परभणी - २८, परभणी मनपा - ३४, लातूर - १३० (२), लातूर मनपा - ४२ (३), उस्मानाबाद - १६३ (१), बीड - १४२ (२), नांदेड - १२८ (५), नांदेड मनपा - ७० (१), अकोला - ४४, अकोला मनपा - २७ (१), अमरावती - ३२ (१), अमरावती मनपा - ५१ (४), यवतमाळ - ३४, बुलढाणा - ४४ (३), वाशिम - ५९ (१), नागपूर - १७१ (४), नागपूर मनपा - ३४६ (११), वर्धा - ३, भंडारा - १३, गोंदिया - ८, चंद्रपूर - ३७, चंद्रपूर मनपा - ९, गडचिरोली - २१, इतर राज्य १३ (१).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २५ लाख ६९ हजार ६४५ नमुन्यांपैकी ४ लाख ९० हजार २६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.०७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८२ हजार ७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार २६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४९ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण - (१,२१,०१२) बरे झालेले रुग्ण - (९३,८९८), मृत्यू - (६६९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (२९७), ॲक्टिव्ह रुग्ण - (२०,१२४)
ठाणे : बाधित रुग्ण - (१,०१,९७७), बरे झालेले रुग्ण - (७४,५७९), मृत्यू (२९१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१), ॲक्टिव्ह रुग्ण - (२४,४८४)
पालघर :बाधित रुग्ण - (१७,५८०), बरे झालेले रुग्ण - (११,१६३), मृत्यू - (४००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (६०१७)
रायगड : बाधित रुग्ण - (१९,३०६), बरे झालेले रुग्ण - (१४,८१३), मृत्यू - (४८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (२), ॲक्टिव्ह रुग्ण - (४००५)
रत्नागिरी : बाधित रुग्ण - (२००८), बरे झालेले रुग्ण - (१३७१), मृत्यू - (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (५६५)
सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण - (४४८), बरे झालेले रुग्ण - (३३७), मृत्यू - (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू -(०), ॲक्टिव्ह रुग्ण - (१०४)
पुणे : बाधित रुग्ण - (१,०७,२०४), बरे झालेले रुग्ण - (६३,१९४), मृत्यू - (२५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (४१,४४४)
सातारा : बाधित रुग्ण - (५२३४), बरे झालेले रुग्ण - (३१०३), मृत्यू - (१६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१), ॲक्टिव्ह रुग्ण - (१९६७)
सांगली : बाधित रुग्ण - (४१२६), बरे झालेले रुग्ण - (१५८०), मृत्यू - (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२४३७)
कोल्हापूर : बाधित रुग्ण - (७९२१), बरे झालेले रुग्ण - (२९३०), मृत्यू - (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (४७९५)
सोलापूर : बाधित रुग्ण - (१०,८६८), बरे झालेले रुग्ण - (५९५३), मृत्यू - (५६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१), ॲक्टिव्ह रुग्ण - (४३५१)
नाशिक : बाधित रुग्ण - (१८,८३५), बरे झालेले रुग्ण - (११,८९७), मृत्यू - (५४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (६३९१)
अहमदनगर : बाधित रुग्ण - (७९०६), बरे झालेले रुग्ण - (४२६६), मृत्यू - (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३५४९)
जळगाव : बाधित रुग्ण - (१३,४५२), बरे झालेले रुग्ण - (९१६४), मृत्यू - (५८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३७०७)
नंदूरबार : बाधित रुग्ण - (७४०), बरे झालेले रुग्ण - (५०३), मृत्यू - (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (१९४)
धुळे : बाधित रुग्ण - (३५९४), बरे झालेले रुग्ण - (२२७२), मृत्यू - (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (२), ॲक्टिव्ह रुग्ण - (१२०२)