मुंबई:मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांसाठी एक ट्विट केले आहे. त्यात म्हणले आहे की, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला मनसेने हात घातल्यानंतर देशभरातील वातावरण ढवळून निघाले आपल्याला हा विषय कायमचा संपवायचा आहे. माझे जनते साठीचे पत्र पदाधिकाऱ्यां पर्यंत पोहोचले आहे. तुम्ही ते जनतेपर्यंत पोहोचवा, लोकसहभागाशिवाय हे शक्य नाही माझे पत्र घरोघरी पोहोचवा. हे पत्र तिन्ही भाषांमध्ये असेल लोकांना जागृत करा, मला खात्री आहे तुम्ही सहकार्य कराल
Raj Thackerays Letter : 'आपल्याला हा विषय कायमचा संपवायचा आहे' राज ठाकरे यांचे ट्विट
आपल्याला हा विषय कायमचा संपवायचा आहे असे (Now we want to finish the subject ) आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी केले आहे. त्यांनी या संदर्भात मनसैनिकांना एक संदेश ट्विट केले आहे.
राज ठाकरे
Last Updated : Jun 2, 2022, 6:45 PM IST