मुंबई- सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मुंबईत दाखल झाले आहेत. काही वेळातच ते मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यार असल्याची शक्यता आहे. या भेटीनंतर शिवसेना भाजपमधील सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नितीन गडकरी मुंबईत दाखल, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता - भाजप-शिवसेना भूमिका
सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मुंबईत दाखल झाले आहे. काही वेळातच ते मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यास येणार असल्याची शक्यता आहे. या भेटीनंतर शिवसेना भाजपमधील सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नितीन गडकरी मुंबईत दाखल, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेणार भेट
गेल्या १५ दिवसांपासून मातोश्री भाजपसाठी नॉट रिचेबल झाली आहे. त्यातच गुरुवारी संभाजी भिडे गुरुजींनीदेखील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे नितीन गडकरी उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Last Updated : Nov 8, 2019, 2:56 PM IST