महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एनआयएचे आयजी अनिल शुक्ला यांची बदली; मनसुख हिरेन हत्येच्या तपासात महत्वाची भूमिका - IG Anil Shukla transfer news

एनआयएचे आयजी अनिल शुक्ला यांची बदली झाली आहे. शुक्ला यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या एनआयएच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली होती.

IG Anil Shukla transfer news
आयजी अनिल शुक्ला बदली बातमी आयजी अनिल शुक्ला बदली मिझोराम

By

Published : Apr 12, 2021, 10:02 PM IST

मुंबई - एनआयएचे आयजी अनिल शुक्ला यांची बदली झाली आहे. शुक्ला यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या एनआयएच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात शुक्ला यांची महत्वाचा भूमिका होती.

शुक्ला यांची मिजोरामला बदली करण्यात आली आहे. शुक्ला हे जवळपास 6 वर्ष एनआयएमध्ये होते. शुक्ला यांच्या जागी आता आयपीएस अधिकारी ज्ञानेद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details