महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर - दिवसभरातील घडामोडी

देशासह राज्यातील खालील घडामोडींवर आज खास नजर असणार आहे. विविध क्षेत्रासंदर्भातल्या या सर्व घडामोडी आहेत.

NewsToday
NewsToday

By

Published : Jul 1, 2021, 4:19 AM IST

Updated : Jul 1, 2021, 5:14 AM IST

  • मुंबईत लसीकरण मोहीम ठप्प
    लसीकरण

लसींचा साठा संपल्यामुळे मुंबईसह काही जिल्ह्यांतील शासकीय केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार

  • स्टेट बँकेची वाढीव शुल्कमात्र लागू
    sbi

दरमहा चार नि:शुल्क व्यवहारांपल्याड एटीएचा वापर केल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 15 रुपये अधिक वस्तू व सेवा कर भरावा लागणार

  • आजपासून अमूल दूधाच्या दरात दोन रुपयांची वाढ
    अमूल दूध
  • इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दरम्यान दुसरा एकविसीय क्रिकेट सामना
    इंग्लंड विरुद्ध श्रीलंका
  • आज जागितक डॉक्टर्स दिवस
    डॉक्टर्स डे
Last Updated : Jul 1, 2021, 5:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details