मुंबई - महाविकास आघाडीच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ६ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेच नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपन्न - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपन्न
महाविकास आघाडीच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ६ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेच नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.
![मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपन्न mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5209120-574-5209120-1574958965535.jpg)
नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपन्न
सह्याद्री अतिथीगृहावर नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही.