महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेट जेआरएफ परीक्षेसंदर्भात एमफिल आणि पीएचडीबाबत अभ्यास पेपर उपलब्ध - एमफिल आणि पीएचडीबाबत अभ्यास पेपर

राष्ट्रीय स्तरावरील नेट सहाय्यक प्राध्यापकाच्या भूमिकेसाठी आणि भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये कनिष्ठ संशोधन फेलोशिप्स पात्र (NET JRF exam study paper available) ठरते. या परीक्षेसाठी एमफिल आणि पीएचडी संदर्भात महत्त्वाचा पूर्वतयारी पेपर आणि प्रश्नसूची यूजीसीने उपलब्ध करून दिली आहे. यासाठीच यूजीसी नेट जीआरएफ परीक्षेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना लिंक उपलब्ध करून दिली (study paper available for M Phil and PhD) आहे.

NET JRF exam study paper
अभ्यास पेपर उपलब्ध

By

Published : Dec 3, 2022, 1:34 PM IST

मुंबई :राष्ट्रीय स्तरावरील नेट सहाय्यक प्राध्यापकाच्या भूमिकेसाठी आणि भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये कनिष्ठ संशोधन फेलोशिप्स पात्र (NET JRF exam study paper available) ठरते. या परीक्षेसाठी एमफिल आणि पीएचडी संदर्भात महत्त्वाचा पूर्वतयारी पेपर आणि प्रश्नसूची यूजीसीने उपलब्ध करून दिली आहे.


सराव कसा करावा :विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट आणि जे आर एफ परीक्षेसाठी जे विद्यार्थी अर्ज करू इच्छितात, त्यांना पहिल्याच प्रयत्नात जर परीक्षा उत्तीर्ण व्हायची असेल, तर त्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या सूचना आणि सराव करायला हवा. परंतु अनेक विद्यार्थ्यांना हा सराव कसा करावा ? नेट परीक्षेचा पॅटर्न, जेआरएफ परीक्षेचा पॅटर्न हा कठीण असतो. आणि त्यामुळेच बऱ्याच जणांना ही परीक्षा देताना अडचण (study paper available for M Phil and PhD) येते.

पूर्वतयारी पेपर आणि प्रश्नसूची :पीएचडी आणि एमफिल यामध्ये फरक कोणता आणि कसा, या संदर्भातल्या अभ्यासपूर्ण पूर्वतयारी पेपर आणि प्रश्नसूची विद्यापीठ अनुदान आयोगाने आज नुकतीच उपलब्ध करून दिली आहे. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे पीएचडी आणि मास्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे एमफील याच्यातला सूक्ष्म फरक तो कसा, त्याचा सगळा इतिहास आणि कोणत्या प्रकारचे संशोधन कसे केले जाते, अशी सर्व माहिती या पूर्वतयारी पेपरमध्ये आणि प्रश्न सूचीमध्ये असणार (NET JRF exam study paper) आहे.


पीएचडीबाबत सराव :विद्यार्थ्यांनी विश्लेषणात्मक दृष्टिकोन आणि मेहनत ठेवून जर सराव केला, तर त्यांना उत्तीर्ण होण्यास अडचण येणार नाही. यासाठीच यूजीसी नेट जीआरएफ परीक्षेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना लिंक उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी एमफिल आणि पीएचडीबाबत सराव करण्यासाठीचा प्रश्नसूची आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन विद्यार्थ्यांना पाहता येणार वाजता येणार आहे. http://cbseugcnetforum.in/या लिंक वर विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन यूजीसी नेट जेआरएफ परीक्षा मंडळाने केलेले (M Phil and PhD) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details