महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेरळ-माथेरान सेवा आणि शटल ट्रेनच्या वेळेत बदल - Neral Matheran service shuttle train tim changes

नेरळ ते माथेरान ते नेरळ मिनी ट्रेन सेवेत काहीसा बदल झालेला आहे. ते खालीलप्रमाणे आहे.

Neral-Matheran service and shuttle train timing changes
नेरळ-माथेरान सेवा आणि शटल ट्रेनच्या वेळेत बदल

By

Published : Dec 7, 2022, 9:50 PM IST

मुंबई - नेरळ ते माथेरान ते नेरळ मिनी ट्रेन सेवा ही 52105 नेरळ येथून दररोज सकाळी 10.25 वाजता निघते आणि 13.05 वाजता माथेरानला पोहचणारी ट्रेन आता अमन लॉज येथून 10.45 ऐवजी ऐवजी सकाळी 09.35 वाजता निघेल आणि माथेरानला 09.53 वाजता पोहोचेल. तसेच, 52156 माथेरानला 10.20 ऐवजी 09.10 वाजता निघेल आणि अमन लॉजला 10.38 ऐवजी 09.28 वाजता पोहोचेल. ५२१५९ अमन लॉज येथून १४.२५ वाजता निघेल जी आधी 2 वाजून 5 मिनिटांनी निघायची. आणि माथेरानला १४.४३ वाजता पोहोचेल. 52160 माथेरान 14.00 वाजता निघेल आणि 14.18 वाजता अमन लॉजला पोहोचेल. उर्वरित सेवांच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी दिलेली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details