मुंबई : महाराष्ट्रातील अनेकांची फसवणूक (Cheating by NCP workers) करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला (NCP worker arrested by Mumbai Police) मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड जप्त (fake Aadhaar and PAN card seized) केले आहे. न्यायालयाने या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी (NCP worker police custody by Mumbai Police) सुनावली आहे. Mumbai Crime, Latest news from Mumbai
NCP Worker Arrest : एनसीपी कार्यकर्त्याला पुण्याहून अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी - police custody in cheating case
मुंबई : महाराष्ट्रातील अनेकांची फसवणूक (Cheating by NCP workers) करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला (NCP worker arrested by Mumbai Police) मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड जप्त (fake Aadhaar and PAN card seized) केले आहे. Mumbai Crime, Latest news from Mumbai

NCP Worker Arrest
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...