मुंबई- महाविकास आघाडीची बैठक मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये होणार आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पोहोचले असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.
महाविकासआघाडीच्या नेत्यांची सोफिटेल हॉटेलमध्ये बैठक - Sharad pawar in mumbai
याठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पोहोचले असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.
शरद पवार
शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक बैठकीला हॉटेलमध्ये उपस्थित आहेत.
Last Updated : Nov 26, 2019, 1:36 PM IST