मुंबई- 'माझ्या सुनेचा मोबाइल बिघडला होता. तेव्हा सुनेने माझ्या मुलाला 'मोबाईल बिघडला आहे, जरा बघ' म्हणून दिला. मुलाने मोबाईल घेऊन त्यातील व्हाट्सअॅप चॅटिंग पाहिले. त्यात सुनेचे चार जणांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची धक्कादायक माहिती मिळाली', असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्य विद्या चव्हाण यांनी केला आहे.
माझ्या सुनेचे चार जणांसोबत विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाणांचा खळबळजनक आरोप - vidya chavan news
विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
ncp-leader-vidya-chavan-speaks-about-her-daughter-in-law-refused-allegations
हेही वाचा-राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांच्यासह कुटुंबियांवर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
Last Updated : Mar 3, 2020, 11:57 AM IST