सुशांतसिंह प्रकरण : अमलीपदार्थ विक्रेता अनुज केशवानी ताब्यात - sushantsingh rajput suicide case update
कैजाण इब्राहिमच्या चौकशीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळालेल्या माहितीवरून अनुज केशवानीचे नाव समोर आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये एका कारवाईदरम्यान एलसीडी पेपर, मारी कॅप्सूल हस्तगत करण्यात आले आहेत.
![सुशांतसिंह प्रकरण : अमलीपदार्थ विक्रेता अनुज केशवानी ताब्यात narcotics-control-bureau-has-arrested-one-anuj-keswani-for-drug-peddling](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8710661-704-8710661-1599470366809.jpg)
सुशांतसिंह
मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) तपास केला जात आहे. या संदर्भात आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईत काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये एका कारवाईदरम्यान एलसीडी पेपर, मारी कॅप्सूल हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच अनुज केशवानी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
अमलीपदार्थ विक्रेता अनुज केशवानी ताब्यात
Last Updated : Sep 7, 2020, 5:22 PM IST