महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राम नाईकांनी केलं सहकुटुंब मतदान - mumbai suburb election live update

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल यांनी आज गोरेगाव पूर्व येथील पहाडी शाळेत पत्नी व मुलगीसह मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक केंद्र

By

Published : Oct 21, 2019, 7:19 AM IST

Updated : Oct 21, 2019, 8:03 AM IST

मुंबई- उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल यांनी आज गोरेगाव पूर्व येथील पहाडी शाळेत पत्नी व मुलगीसह मतदानाचा हक्क बजावला.

बोलताना उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक


आज सकाळपासून सुरू झालेला उत्साह संध्याकाळपर्यंत पाहायला मिळेल. संध्याकाळी किती टक्के मतदान होईल याची उत्कंठा मला आहे. 24 तारखेला काय होईल हे आपण पाहूया असे माजी राज्यपाल व राम नाईक यांनी म्हटले

Last Updated : Oct 21, 2019, 8:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details