मुंबई - राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैऋत्य घाटात खूप पाणी साचले आहे. मुंबईहून जाणारे रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक मार्गावर दरड कोसळीचे प्रकार घडल्यामुळे लांब पल्ल्यांच्या काही रेल्वे रद्द केल्या आहेत, काही जागीच थांबवण्यात आल्या आहेत तर, काही रेल्वे वळवण्यात आल्या आहेत.
गाड्यांचे शाॅर्ट टर्मिनेशन (थांबवण्यात आलेल्या रेल्वे गाड्या)
- 11080 गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस जेसीओ 3..8.2019 नाशिक रोड येथे.
- 12164 चेन्नई-दादर एक्सप्रेस जेसीओ 3.8.2019 कोपरगाव येथे.
- 16382 कन्याकुमारी-मुंबई एक्सप्रेस जेसीओ 2.8.2019 मनमाड येथे.
- 22144 बिदर-मुंबई एक्सप्रेस जेसीओ 3.8.2019 साईनगर शिर्डी येथे
- 12702 हैदराबाद-मुंबई हुसैनसागर एक्सप्रेस जेसीओ 3.8.2019 नाशिक रोड येथे.
- 12294 अलाहाबाद-एलटीटी दुरंतो एक्स्प्रेस जेसीओ 3.8.2019 नाशिक रोड येथे.
- 12072 जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस जेसीओ 4.8.2019 अस्वली येथे.
गाड्या वळविण्यात आल्या आणि पुनः निर्धारित केल्या -
- 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस जेसीओ 4.8.2019 मिरज येथून 23.50 वाजता सुटेल.
- 12284 निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्सप्रेस जेसीओ 3.8.2019 सूरत-जळगाव-बल्लारशाह-गुडूर-काटपाडी-जोलारपेटताई-इरोड-पोधनूर-शोरानूर केबिन-थ्रीसुरमार्गे वळविण्यात आली आहे.
- 17031 मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस जेसीओ 4.8.2019 नासिक येथून सुटून मनमाड-अंकाई-नांदेडमार्गे धावेल.
खालील गाड्या रद्द -
- 12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस, जेसीओ (प्रवासाची सुरुवात) 4.8.2019
- 12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस जेसीओ 5.8.2019
- 12110 मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस जेसीओ 5.8.2019
- 12109 मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस जेसीओ 5.8.2019
- 22102 मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस जेसीओ 5.8.2019
- 22101 मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस जेसीओ 5.8.2019
- 12118 मनमाड-एलटीटी एक्सप्रेस जेसीओ 5.8.2019
- 12117 एलटीटी-मनमाड एक्सप्रेस जेसीओ 5.8.2019
- 51424 मनमाड-इगतपुरी पॅसेंजर जेसीओ 5.8.2019
- 51423 इगतपुरी-मनमाड पॅसेंजर जेसीओ 5.8.2019
- 51401 पुणे-मनमाड पॅसेंजर जेसीओ 5.8.2019
- 51402 मनमाड-पुणे पॅसेंजर जेसीओ 5.8.2019
- 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर जेसीओ 5.8.2019
- 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर जेसीओ 5.8.2019
- 22107 मुंबई-लातूर एक्सप्रेस जेसीओ 4.8.2019
- 11024 कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस जेसीओ 4.8.2019.
- 11023 मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस जेसीओ 4.8.2019.
- 22103 अलाहाबाद-एलटीटी एक्सप्रेस जेसीओ 5.8.2019