मुंबई -गोरेगाव येथील विनित अग्रवाल या व्यापाऱ्याने केलेल्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा ताबा घेतला आहे. याच प्रकरणात चौकशीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कस्टडी मागत असून याबाबतचा युक्तिवाद न्यायलयात सुरू आहे. अनिल देशमुख हे 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कस्टडीची मुंबई पोलिसांनी केली मागणी - अनिल देशमुख
गोरेगाव येथील विनित अग्रवाल या व्यापाऱ्याने केलेल्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा ताबा घेतला आहे. याच प्रकरणात चौकशीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कस्टडी मागत असून याबाबतचा युक्तिवाद न्यायलयात सुरू आहे. अनिल देशमुख हे 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत आहेत.
अनिल देशमुख
Last Updated : Nov 9, 2021, 8:00 PM IST