मुंबईमुंबईमध्ये दहशतवादी हमला पुन्हा करण्यात येणार असल्याचा फोन Threat of terrorist attack in Mumbai मुंबई ट्राफिक पोलिसांना आल्यानंतर मुंबई पोलीस Mumbai Police alert सतर्क झाली होती. 26/ 11 प्रमाणे मुंबईत पुन्हा हल्ला Attack again in Mumbai like 26/11 करण्यात येणार असल्याचे धमकी देण्यात आली होती त्यानंतर मुंबईतील सागरी सुरक्षा वाढवण्याचे तयारी सुरू Mumbai maritime security करण्यात आली असतानाच मुंबईतील सागरी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या बोटमध्ये ब्रिटनच्या भंगारामधील इंजन Mumbai Maritime Security Boat engine लावण्यात boat having engine from Britain scrap आले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे पाहायला मिळत आहे. Neglect of maritime safety in Mumbai
लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिला चौकशी अहवालमिळालेल्या माहितीनुसार गोवा शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडद्वारा निर्मित 28 पेट्रोलिंग बोटी घेण्यात आल्या. 2011-12 मध्ये राज्य सरकारने आणखी 29 बोटी खरेदी केल्या होत्या. त्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना काही बोटींवर वेगवेगळ्या कंपनीचे इंजिन बसवण्यात आल्याचे लक्षात आले. धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही भंगारात दिलेले इंजिन दुबई येथून आयात केले होते. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंध विभागाने चौकशी करून अहवाल दिला आहे. यामध्ये 7 कोटी 23 लाख 30 हजार 644 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.