महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेज मतदान केंद्राचा आढावा - Vile Parle

मुंबईत होत असलेल्या विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेज मतदान केंद्राचा आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी घेतला आढावा.

मिठीबाई कॉलेज मतदान केंद्र

By

Published : Apr 29, 2019, 6:18 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. या निमित्ताने आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी मुंबईतील विलेपार्लेमधील मिठीबाई कॉलेज मतदान केंद्राचा आढावा घेतला.

मिठीबाई कॉलेज मतदान केंद्र

ABOUT THE AUTHOR

...view details