रायगड- मुंबई-गोवा महामार्गावर आज (शुक्रवार) रात्री 8 वाजल्यापासून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांची गर्दी वाढल्याने हा निर्णय स्थानिक पोलीस प्रशासनाने घेतला असून, वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद; गणेशोत्सवासाठी वाहतूक पोलिसांचा निर्णय - mumbai goa highway news
मुंबई-गोवा महामार्गावर आज (शुक्रवार) रात्री 8 वाजल्यापासून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर आज (शुक्रवार) रात्री 8 वाजल्यापासून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
खासगी व राज्य परिवहन मंडळाकडूनही कोकणात जाण्यासाठी ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.