मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (शनिवारी) संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत.
या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक आर्थिक सल्लागार, उद्योगपती यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला एक आढावा...